माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ धाराशिव यांचे जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- मा.तहसीलदार साहेब तह सील कार्यालय परंडा मार्फत जिल्हा अधिकारी साहेब धा राशिव यांना निवेदन देण्यात आले.
  • या निवेदणात आसे म्हटले आहे की जिल्हातील सर्व शास कीय कार्यालयामध्ये प्रत्येक सोमवारी सकाळी मिटींग घे ण्यात येऊ नये, मिटींग दुपारी 3 च्या नंतर घेण्यात यावी व NT नायब तहसीलदार हे सतत तहसीलदार यांच्या दाल नात बसलेले आसतात.
  • नागरीक तासोतास नागरीक तहसील मध्ये उभराहतात नागरिकांना नाहाक त्रास सहण करावा लागत आहे.
  • विनंती पूर्वक निवेदन देण्यात येत आहे की, सध्या शाळा सुरु होणार असल्याने वि‌द्यार्थ्यांना शाळेसाठी उत्पन्न प्रमा णपत्र / रहिवाशी प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र/जात प्रमा णपत्र / नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र/भूकंपग्रस्त / प्रकल्पग्र स्त प्रमाणपत्र घेण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.
  • पावसाळ्यात शासकीय वेबसाईट चालत नसल्यामुळे डी. एस.सी वरील तलाठी यांच्याकडील 7/12/ऑनलाइन रे शन कार्ड इत्यादी शासकीय कागदपत्रे दररोज मोठ्या प्रमाणात लागणारे आसल्याने सोमवारी सकाळी घेण्यात येणारी मिठींग दुपारी बराच वेळ चालत असते त्यामुळे ती सकाळी न घेता दुपारी तीनच्या नंतर घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व नागरीकातून होत आहे.
  • यावेळी फारूख शेख, कानिफनाथ सरपने,शिवाजी कर ळे,विजय मेहर,जमीर सिकलकर,येवारे किशोर, बबन लि मलकर, तयब शेख इत्यादि अपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles