मॉडर्न हायस्कुलच्या मुलींचे अपंग विद्यालयात रक्षाबंधन.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबीके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न हायस्कुल निगडी येथील स्काऊट गाईड मुलींनी यमुनानगर निगडी येथील अपंग विद्यालयातील मुलांबरोबर रक्षाबंधन साजरे केले.
  • मुलींनी औक्षण करून या मुलांना राख्या बांधल्या. मुलींनी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्याची सर्व माहिती घेऊन त्यां ना भविष्यात सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.
  • यावेळी स्काऊट गाईडच्या मुलींनी या अपंग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप केले.
  • यावेळी प्राचार्या शारदा साबळे,पर्यवेक्षक विजय पाचारणे, आशा कुंजीर,शिवाजी अंबिके,उमर शेख उपस्थित होते.
  • उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमो द शिंदे,सदस्य राजीव कुटे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles