
कुणबी संघाचे खंबीर नेतृत्व श्री अनिलजी नवगणे यांची ओबीसी जनमोर्चाच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मध्यवर्ती संघटनेचे संघाध्यक्ष श्री.अनिलजी नवगणे यांची ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या राज्य उपाध्य क्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

- जनमोर्चा अध्यक्ष माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे व कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर सर, यांच्या हस्ते मुंबईत ‘ओ बीसी राज्यस्तरीय परिषदेत’ त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
- मूळचे रायगड, इंदापूर येथील असलेले अनिलजी नवगणे हे डॅशिंग आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. सन्मा. अनिल नवगणेजी यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











