मतदारांनी पैशाच्या मागे जाऊ नये,,,,,, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखिका, मोटिवेशन ल स्पीकर पूजा डकरे यांचे मतदारांना आवाहन.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- सध्या राज्यात महानगरपा लिका तसेच नगरपालिका निवडणुकी ची रणधुमाळी चा लू आहे.
  • येत्या दोन नोव्हेंबर रोजी मतदान असून मतदानाच्या आद ल्या दिवशीच मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उमेदवार नाना पद्धतीचे प्रलोभने दाखवीत असतात.
  • यामध्ये पैशाचा सर्रास वापर केला जातो मतदानाच्या आ दल्या दिवशी म्हणजेच कत्तल की रात या रात्री उमेदवार सर्रास मतदारांना आकर्षित करण्यासाठी करोडो रुपयाची वाटप करतात.
  • तेव्हा सुज्ञ मतदारांनी कोणत्याही पैशाला अथवा भूलथा पांना बळी न पडता निर्भीडपणे आपले मतदान करावे आपले एक मत म्हणजे लोकशाहीला बळकटी देण्याचे काम करीत आहे.
  • तेव्हा माझ्या राज्यातील सर्व सुज्ञ मतदार बांधव तसेच भ गिनींना माझे आवाहन आहे की कोणत्याही मतदारांनी पैसे घेऊ नये जर आपण पैसे घेतले तर आपण विकल्या सारखे होवू तेव्हा मतदारांनी विकाऊ न होता टिकाऊ व्हा वे असे परखड मत अर्थतज्ञ, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखिका, मोटिवेशन ल स्पीकरपूजा डकरे यांनी बोलताना सांगितले.
  • तेव्हा राज्यातील लोकशाही खरोखरच बळकट करण्या साठी आपण कोणत्याही उमेदवाराकडून पैशाचे आमिष न घेता योग्य पद्धतीने चांगल्या स्वच्छ पारदर्शी भविष्यात विकास कामे करणाऱ्या उमेदवारालाच आपले मत द्यावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles