
“रंग भरु दे रे आमुच्या गणा” समाजप्रबोधनपर नाटक दि.२२ ऑक्टो. रोजी पार्ल्याच्या दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-जय गणेश मित्र मंडळ दिलीप नामे आणि सहकारी आयोजित संस्कृती फाऊंडेश न लांजा रत्नागिरी यांचें सादरीकरण असलेले कोकणाती ल नमन या लोककलेवर भाष्य करणारे मार्मिक विनोदी समाजप्रबोधनपर दोन अंकी नाटक बुधवार दि. २२ ऑ क्टोबर २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता मा.दिनानाथ मंगे शकर नाट्यगृह विलेपार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आले आहे.

- ’एक पाऊल माझ्या लोककलेसाठी’ हे ब्रीदवाक्य जोपा सत ‘रंग भरु दे रे आमुच्या गणा’ या नाट्याचे आयोजन करण्यात आले.
- असल्याचे श्री.गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.दिलीप नामे यांनी सांगितले लोककला जिवंत रहावी आणि ती पुढच्या पिढीला माहित व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे.
- कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी दिलीप नामे – ९८१९७ ३५०१२, योगेश महाडिक – ९८७०३२६८७४, सचिन मा लप – ८०८७३४९१३०, व्हि. डी. नामे- ७०२१४५२३०५, रुपेश बाऊल – ९८३३२४२३७६,अमोल बापर्डेकर – ८३६ ९६६०८२७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवा हन आयोजकांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











