विनोद जाधव गटविकास अधिकारी यांचा माहीति अधिकार कार्यकर्ता संघटने तर्फे सत्त्कार करण्यात आला.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा पंचायत समि तीचे कार्यरत गटविकास अधिकारी मोहन राउत नुकतेच गटविकास अधिकारी या पदावरून शिवा निवृत्त झाल्या झाल्यापासून त्यांची जागा रिक्त झालेल्या जागेवर कळंब येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून वि नोद जाधव यांच्याकडे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परंडा पंचायत समितीचे गटविकास अधि कारी म्हणून नेमणूक केल्याबद्दल माहिती अधिकार कार्य कर्ता महासंघ परांडा यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
  • यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख तालुका अध्य क्ष कानिफनाथ सरपणे, महिला तालुकाध्यक्ष अश्विनी मग र, फारुख मुलानी, जमीर शिकलकर, भाऊ कराळे, किशो र येवारे, अमित आगरकर, असलम पल्ला, आलिम शिकी लकर, सादिक शेख, भारत जाधव, गणेश वरपे, विस्तार अधिकारी कोठे, यांनी सत्कार करून पुढील कार्याला शु भेच्छा देण्यात आल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles