
सामाजिक बांधिलकीचा वसा जपत सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेचा आठवा वर्धापनदिन साजरा.
- प्रतिनिधी : पुणे : प्रमोद तरळ :- सह्याद्री कोकण सामा जिक संस्था पुणे, गेली ८ वर्षे सामाजिक क्षेत्रात आपले अ मूल्य असे योगदान देत यावर्षी संस्थेने वडगाव बुद्रुक, पुणे येथील नवरत्न ओल्ड ऐज होम या संस्थेला भेट देऊन सा जरा केला.

- तेथील सर्व वृद्ध मायमाऊलींशी संवाद करून त्यांचा आ शिर्वाद घेण्याचे कार्य संस्थेच्या शिलेदारांकडुन करण्यात आले.
- त्या माऊलींची सेवा करणार्या मा.सौ.अनिता ताई राकडे, मंगेश कडू, वरिष्ठ Mecb अधिकारी मा.श्री.मनोहर साहेब कोलते यांच्या कडून रीतसर माहिती मिळाली.
- ईतक्या वर्षाच्या सामाजिक कार्यात आजचा दिवस अवि स्मरणीय क्षण म्हणुन कायम आठवणीत राहील असा होता.

- या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविंद्र नवेले, सचि व मा.श्री.सुनील डीके,तसेच मा.श्री.संदीप सुर्वे, श्री.महेंद्र जंगम,श्री.संतोष वणगे,श्री.संदीप वणगे, श्री.लक्ष्मण जाडे, श्री.अमोल चिनकटे, दत्ता चिनकटे, श्री.रोशन ओकटे सौ. आरोही ओकटे आदी सभासद उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











