आलेश्वर येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच यांचा मनमानी कारभार.

  • प्रतिनिधी : आलेश्वर : फारूक मुलाणी :- आलेशवर ये थे दोन वर्षांपूर्वी जल जीवन योजनेतून काम झालेले असू न अद्याप गावाला कसल्याही प्रकारे पाणी मिळालेले नाही.
  • तसेच ते पाणी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच यां नी विहिरीपासून गावापर्यंत येणारी पाईपलाईन फोडून त्या पाईपलानीला पाईप जोडून आपल्या शेतीसाठी वापर करीत आहे.
  • अशी तक्रार गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती परांडा यांना लेखी निवेदन आ धारे दिलेली आहे.
  • तरी गावातील नागरिक यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तरी गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचा यत सदस्य माजी सरपंच दीपक ठोसर यांच्यावर कारवाई करावी असे निवेदनात आपले आहे सोबत निवेदनाची प्रत पाईपलाईन जोडलेले फोटो दिलेले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles