कार्तिकी एकादशी निमित्त वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे भाविकांसाठी वैद्यकीय सेवा मोहीम.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्ति की एकादशी – २०२५ निमित्त, वैष्णव चॅरिटेबल अँड मे डिकल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने पंढरपूर येथे भाविकांच्या आरोग्य सेवेकरिता वैद्यकीय सेवा मोहीम आयोजित कर ण्यात आली आहे.
  • या मोहिमेअंतर्गत आज सकाळी ट्रस्टचे मान्यवर डॉक्टर आणि सहकारी सदस्यांची वैद्यकीय टीम श्री खंडोबा मंदि र, ट्रान्सपोर्ट नगर, निगडी प्राधिकरण येथून पंढरपूरकडे रवाना झाली.
  • या वैद्यकीय सेवाकार्यात खालील मान्यवर डॉक्टर्स आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे.
  • डॉ.रामनाथ बच्छाव, डॉ.वसंतराव गोरडे, डॉ.रामेश्वर मोरे, डॉ.नरोटे, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.खरात, प्रकाश सातव,संतो ष नलवडे, अमेय तांबोळी, देवेंद्र चव्हाण, महेंद्र नलवडे, अं कुश नलवडे, अरुण महाजन आणि चंद्रकांत चौबळ ही वैद्यकीय टीम पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी विविध आरोग्य तपासण्या, उपचार तसेच विनामूल्य औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
  • निगडी येथून या वैद्यकीय टीमला श्रीराम नलवडे, ह.भ.प. देवराम कोठारे तथा प्रदीप तासगांवकर यांच्या हस्ते शुभे च्छा देऊन निरोप देण्यात आला.
  • वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्टतर्फे सर्व डॉक्टर्स आ णि सेवाभावी सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच त्यांच्या सेवाभावाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आ ल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles