जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; रॉबिनहूड शामा दादा सभागृहाचे लोकार्पण.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- आदिवासी गोंड गोवारी ज मात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र तसे च आदिवासी गोंड,कोलाम,आंध जमात संघटनांच्या संयु क्त विद्यमाने मौजा भोसा रोड येथील विदर्भाचे रॉबिनहूड शामा दादा कोलाम, पोड चावडी येथे शनिवारी (दि. 9 ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिन उत्सव मोठ्या उत्साहा त साजरा करण्यात आला.
  • जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पा र पडलेल्या या कार्यक्रमात प्रबोधन, सन्मान व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
  • कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी गोंड गोवारी जमात संयो जन समिती,महाराष्ट्रचे मुख्य संयोजक अभियंता मनोहर शहारे यांच्या हस्ते झाले.
  • अध्यक्षस्थानी श्रीधर कोहळे मुख्य कार्यकारी अधिकारी,य वतमाळ अर्बन बँक होते. प्रमुख पाहुणे म्हणून न.प. यवत माळचे बांधकाम व नियोजन सभापती प्रविण प्रजापती, कोलाम जमात संघटनेच्या अध्यक्षा माधुरी अंजीकर,माजी नगरसेवक पुष्पाताई ब्राम्हणकर,अवधूतवाडी ठाणेदार नरे श रणधीर,राज्य सदस्य सचिव रामदास नेवारे, कार्यकारी संयोजक व आमरण उपोषणकर्ता सचिन चचाने, सहसंयो जक भानुदास कोयरे,हरिभाऊ सहारे,शालिक मुरखे,काशि नाथ वाघाडे, वासुदेव गजबे, मोतीराम शेंद्रे, नथ्थुजी वाघा डे आदी मान्यवर उपस्थित होते.
  • प्रबोधन सत्रानंतर रॉबिनहूड शामा दादा सभागृहाचे लोका र्पण बांधकाम सभापती प्रविण प्रजापती यांच्या हस्ते झाले.
  • त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच ११४ शहीद आ दिवासी गोंड गोवारी स्मारकास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप भव्य रॅलीने करण्यात आला.
  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप नेवारे, विनय सापो डे, किसन खोडक, अजय आखर, अजय भिसणकर, विनो द देवकर, जगदीश फुफरे, शाम मेटकर, मंगेश नेवारे, सुनी ल नेवारे, रुपेश वाघाडे, शंकर काळसर्पे, बॉबी नेवारे,करणं नेवारे, ऋतिक भोयर, निलेश ठाकरे, मनोज मुरखे, शिवा वाघाडे, सुभाष हिवरकर यांनी परिश्रम घेतले.
  • सूत्रसंचालन शालिक मुरखे यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव गजबे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles