परांडा येथे पवार कॉम्प्लेक्स समोर उसाच्या ट्रॅक्टर खाली चिरडून महिलांचा मृत्यू.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- करमाळा बार्शी रोडवर परं डा येथे पवार कॉम्प्लेक्स समोर भीषण अपघात त्या अप घातात सविता शंकर मुसळे महिला जागीच ठार दुसरी म हिला बेदरलेल्या अवस्थेत स्थितीत आहे.
  • सविस्तर माहिती अशी की मयत महिलासविता शंकर मुस ळे राहणार नाईकवाडी प्लॉट बार्शी व त्यांच्यासोबत प्रियं का बांगर या दोन्ही महिला सोनारी येथील देवस्थान भैरव नाथ येथे दर्शन घेण्यासाठी गेले असता येताना करमाळा बार्शी रोडवर त्यांचा तीन वाजता ही घटना घडली.
  • परांडा येथे एचडीएफसी बँकेसमोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सविता शंकर मुसळे राहणार नाईकवा डी प्लॉट बार्शी या जागीच मृत्यू झाला आहे.
  • ॲम्बुलन्स व पोलीस पथक त्या घटनास्थळी दाखल झाले व अपघात झालेली बॉडी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे नेण्यात आली बांगर मॅडम यांना रुग्णालयात उपचारासा ठी दाखल करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles