शाळा हातखंबा बाेंबलेवाडी येथे माेफत स्कुल बँगचे वाटप.

  • प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- जि.प.शाळा हात खंबा बाेंबलेवाडी ता.जि.रत्नागिरी या शाळेत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व मुलांना ‘कृपा सिंधु स्वामी समर्थ मंडळ मुंबई’ यांच्या साैजन्याने स्कुल बँगचे वितरण करण्यात आले.
  • स्कुल बँग वितरण हाेणेसाठी श्री.श्रीकांत बाेंबले यांचे विशे ष सहकार्य लाभले.यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
  • शाळा प्रवेशाेत्सव कार्यक्रम प्रसंगी हातखंबा गावच्या मा जी सरपंच व विद्यमान सदस्या साै.विद्याताई बाेंबले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार चंदरकर सर्व सद‌ स्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
  • यावेळी सर्व मुलांना माेफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप ही करण्यात आले.तसेच शाळेतील पहिले पाऊल हा उप क्रम घेण्यात आला.
  • या कार्यक्रमाप्रसंगी शशिकांत बाेंबले ‘किरण बाेंबले, विना यक बाेंबले ,रिदिमा बाेंबले, मयुर बाेंबले साै.केळकर मँडम तसेच सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित हाेते.
  • शेवटी मुख्याध्यापक श्री.आखाडे सर यांनी मुंबई मंडळ बाें बलेवाडी यांचे मुलांना स्कुल बँग वितरीत केल्याबद्दल वि‌ शेष अभिनंदन केले व सर्वांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता झाली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles