रा.गे.शिंदे महाविद्यालयातील श्रीमती पद्मा शिंदे यांची कार्यालयीन अधीक्षक तर महेश पडवळ यांची मुख्य लिपिक म्हणून पदोन्नती. 

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-परंडा येथील श्री.भवानी शि क्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरु वारी रा.गे.शिंदे महाविद्यालय परांडा येथे कार्यालयीन अ धीक्षक म्हणून श्रीमती पद्मा शिंदे यांची तर मुख्य लिपिक म्हणून महेश पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी या दोघांनाही ज्येष्ठ तेनुसार पदोन्नती दिली आहे. सदर दोन्ही कर्मचाऱ्यांना नि युक्ती पत्र देऊन पदोन्नती दिली आहे.
  • दोघांच्या या नियुक्ती बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सु नील जाधव यांनी बुके देऊन त्यांचा सत्कार केला.
  • या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख यांची उपस्थिती होती.
  • प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अ भिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्हीही कर्मचाऱ्याच्या पदोन्नती मुळे महाविद्यालयातील प्रा ध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles