भूम परांडा वाशी येथे आभाळ फाटल्याने नद्यांना महापूर आल्याने मा.राहुल मोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा यांना केले फोन.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा तालुक्यात अनेक घरे पाण्याखाली गेली. रविवारी सायंकाळी 9 ते पहाटे तीन वा जेपर्यंत प्रचंड पाऊस झाल्यामुळे परंडा भूम तालुक्यातील नद्यांना महापूर आला.
  • लाखी येथील रहिवासी असलेले साधू बल्लाळ यांनी ही माहिती भूम परंडा वाशीचे चे मा.आमदार राहुल भैया मोटे साहेब यांना व मा.उपमुख्यमंत्री अजितदादा यांना पहाटे भ्रमणध्वनी द्वारे दिली.
  •  

  • त्यावेळेस भूम परंडा वाशीचे मा.आमदार राहुल भैया मोटे साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहे ब यांना सकाळी संपर्क साधून पुराच्या पाण्यामध्ये अडक लेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी तत्काळ मदत करण्याची विनंती केली.
  • माननीयय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी हेलिकॉप्टर पाठवण्यासाठी कार्यवाही कार्यान्वित करण्या त आली.
  • परंतु ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर टेकऑफ आणि लेंडिंग साठी अडचण येत असल्यामुळे बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु केले.
  • नंतर वातावरण चांगले झाल्यावर हेलिकॉप्टर आले ला खी, देवगाव वडनेर येथील जवळपास 23 माणसं पुरात अडकलेली काढण्यात आली.
  • परत पाऊस चालू झाला आणि हेलिकॉप्टर बंद झाले बा कीची माणसं आर्मी जवान व बोटीच्या माध्यमातून बाहेर काढली, मा.आमदार राहुल भैय्या मोटे साहेब 6 वाजेपर्यंत देवगाव येथे उपस्तित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles