परंडा बसस्थानकात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा बसस्थानकात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित आयोजित कार्यक्रमा त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
  • प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजसेवक तथा साहित्यकार तु.दा गं गावणे, पञकार फारुख भाई शेख, विजयकुमार मेहेर, प्र मोद पाठक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किरण शहा, आगार प्रमुख श्री बालाजी मुळेसाहेब, वाहतूक निरीक्षक श्री गोर ख खराटे साहेब, सहायक कार्यशाळा अधिक्षक श्री संजय कांबळे साहेब वाहतूक नियंत्रक श्री संजय कदम चैतन्य, नवनाथ नलावडे, रवींद्र चव्हाण उमेश पालखे, प्रभाकर थिटे, इत्यादि उपस्थित होते.
  • मराठी भाषा हि सर्व संपन्नता व अभिजात भाषा असून स माजात या भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात अंगीकार करावा व मराठी साहित्य क्षेत्रात युवकांनी योगदान दिले पाहिजे असे आवाहन श्री गंगावणे सर यांनी केले.
  • सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषा हि सक्तीची आहे परंतु ती उस्फुर्त प्रतिसाद देऊन वृद्धींगत करण्यासाठी स्वयंप्रेर णेने मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात वापर केला पाहिजे असे मत आगार प्रमुख बालाजी मुळेसाहेब यांनी मांडले.
  • मराठी भाषेतील विविध अलंकारिक काव्यांचा उल्लेख क रत वाहतूक नियंत्रक श्री कल्याण कुंभार यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच प्रवाशांचे आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles