राजापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष खलिपे मॅडम यांचा राजापूर प्रतिष्ठान तर्फे सत्कार.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-  नगरपरिषदेच्या न वनिर्वाचित नगराध्यक्षा खलीपे मॅडम, नगरसेवक जमीर खलीपे व विनय गुरव यांचा राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
  • यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे,गोपाळ गोंडाळ, सुभाष नवाळे, राजू कार्शिंगकर, सुधीर विचारे, सत्यवान कणेरी,दिलीप नलावडे, राजेंद्र बाईत, राजेश खांबल, नाम देव नागरेकर, प्रशांत गुरव, सुहास कुपाळे, अश्फाक मापा री तसेच तांबे गुरुजी आणि मान्यवर उपस्थित होते.
  • कुणबी समाजाचे नेते प्रकाश कातकर यांची स्मृती चिरंतन रहावी याकरिता राजापूर थिएटर चौकाला स्वर्गिय कातक र यांचे नाव द्यावे यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना निवे दन देण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles