
काशी-अयोध्या यात्रेत किरण भाऊ साकोरे यांचे अद्वितीय नेतृत्व — यात्रेकरूंच्या हृदयात स्थान.
- प्रतिनिधी : वढूखुर्द (पुणे) : ज्ञानदेव गांडूळे :-सेवाभा व,संघटनकौशल्य आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम अनु भवायला मिळाला, तो म्हणजे श्री.किरण भाऊ साकोरे यां च्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या “का शी-अयोध्या यात्रे”त ही यात्रा अत्यंत सुव्यवस्थित, भक्तिम य आणि अविस्मरणीय ठरली असून, प्रत्येक यात्रेकरूंच्या मनात किरण भाऊंनी आपले स्थान निर्माण केले आहे.
- यात्रेच्या प्रत्येक टप्प्यात त्यांनी यात्रेकरूंच्या सोयीसुविधां ची काटेकोर काळजी घेतली. प्रवासातील निवास, भोजन, आरोग्य आणि दर्शन व्यवस्थेत कुठेही त्रुटी राहू दिली नाही.

- यात्रेतील प्रत्येक भाविकाला त्यांनी आपुलकीने सांभाळ ले, ज्यामुळे यात्रेचे वातावरण परिवारासारखे आनंदी आ णि भक्तिमय बनले. त्यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण यात्रा एक आदर्श आयोजन ठरली आहे.
- किरण भाऊ साकोरे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि सेवाभावामुळे त्यांच्याविषयी जनतेत प्रचंड आदर आणि प्रेम निर्माण झाले आहे.
- त्यांची लोकाभिमुख वृत्ती आणि अध्यात्मिक बांधिलकी यामुळे ते आज जनतेचे खरे लाडके नेते ठरले आहेत.
- जनतेचा आशीर्वाद आणि श्रीरामाची कृपा त्यांच्या सोबत असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा वि जय निश्चित आहे, असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
- असे अजिंक्य जाधव, बाळासाहेब चव्हाण, संजय जिद्दीवा र माऊली गांडुळे, संजय नगरे, गणेश जांभळकर सर्व पेर णे फाटा, वढूखुर्द, सद्गुरूनगर, येथील कार्यकर्ते म्हणले) यां नी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सेवाभावाला मनःपूर्वक सलाम केला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











