श्री.एस.व्ही.टोपे( लोणी ) यांची कन्या कू.श्रद्धा वर्षा सौदागर एम.पी.एस.सी परिक्षेत यश.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-सा.बां.उप विभाग,प रांडा येथुन सेवानिवृत्त झालेले लोणी येथील शा.अ.श्री. एस.व्ही.टोंपे यांची कन्या कू.श्रध्दा वर्षा सौदागर टोंपे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२४ मध्ये घेण्या त आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत प्रथम प्र यत्नात,महाराष्ट्रात सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने तर मुलीमध्ये प्रथम क्रमांकाने 22व्या वर्षी उत्ती र्ण होऊन उपविभागीय जलसंधारण अधिकारी (वर्ग1) पदी निवड झाले आहे.
  • याबद्दल तिचे तालुक्यातून कौतूक होत आहे. श्रद्धा ही सेवानिवृत्त शाखा अभियंता सौदागर टोंपे यांची कन्या आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles