
विरसई जनसेवा मंडळ मुंबई व ग्रामीण कार्यकारिणी व समस्त ग्रामस्थ्यांची मुख्यमंत्री सर्वोत्कृष्ट पंचायतराज योजनेच्या यशस्वी रबावणूकसाठी संयुक्त बैठक संपन्न.
- प्रतिनिधी : नितीन राणे :-रविवार व आमावशेच्या मासि क सभेच औचित्य साधून विरसई जनसेवा मंडळ रजि मुंब ई कमिटी व ग्रामीण कमिटी, महिलामंडळ आणी विरसई तील सर्व ग्रामस्थं यांच्या संयुक्त सभेच आयोजन करण्यात आलेल होत.

- सदर सभेच प्रास्ताविक ग्रामीण कमिटी उपसचिव श्री.सु निल राणे यांनी केलं व सभेला अध्यक्ष म्हणून ग्रामीण मं डळ अध्यक्ष श्री.कृष्णा दौलत राणे यांच नाव सुचवल, ग्रा मीण सचिव श्री.अनिल पिंपळकर यांनी संपूर्ण सभागृहा तील उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने अनुमोदन दिलं.
- सभेच अध्यक्ष स्थान स्वीकारल्यानंतर अध्यक्ष साहेबांनी आजची सभा कशा प्रकारे व्हायला हवीय याची सुचना दे ऊन सभेच कामकाज नियोजित वेळेत आणी सभेच्या सुची प्रमाणे करण्यास परवानगी दिली.

- त्यानंतर. मुंबई मंडळाचे सचिव श्री.सुरेश बेटकर यांनी मंड ळामार्फत झालेल्या व होत असलेल्या कामांची यादी वाचू न दाखवली.
- तसेच थकित वर्गणी,थकित लग्न जेवणी बाकी यांच्यावर मार्च नंतर कठोर कारवाई करण्यात येईल असी सुचना मांडली आणी उपस्थित सर्व ग्रामस्थ,महीलावर्ग यांसकडून या विषयाला संमत्ती दिली.

- नंतर मे महिन्यातील जनरल सभेस उपस्थित नसलेल्या स भासदांची यादी वाचून सर्वानुमते ती यादी अंतिम करण्या त आली.
- ठरलेलं दंड अंतीम केल, समाजकल्याण खात्याकडून एस .टी बस स्थानक व बौध्द वाडीत दोन विशेष लाईट बसवि ण्यात येत आहेत याची माहीती दिली.

- आदर्श गाव विरसईतील ग्रामपंचायत इमारतच्या निलंगी करण करण्याच संबंधित खात्याकडून पत्र आलेल आहे व लवकरच विरसई ला परिपूर्ण सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत बांधून मिळेल अशी ग्वाही दिली.
- तसेच गावातील जे उर्वरीत शिधाधारक रेशन पासून वंचि त आहेत यांची यादी वाचून दाखवण्यात आली.

- यादीतील संबंधितानी रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत व यादी त नाव असलेल्या सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स काढून रेश न दुकानदार दिलीप राणे यांच्याकडे जमा करावीत अशी सुचना दिली.
- मागील पंधरवडय़ात झालेल्या महाराष्ट्र शासन पुरस्कृत, मु ख्यमंत्री सर्वोकृष्ट पंचायतराज अभियान च्या विशेष सभे च्या आयोजनाला मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसाद बाबत आनंद व्यक्त करण्यात आला.
- मुख्यमंत्री सर्वोकृष्ट पंचायतराज अभियान बाबत मुंबई मं डळाचे उपाध्यक्ष श्री विठ्ठलजी माने साहेब यांनी योजनेच महत्त्व आपल्या गोड वाणीतून ग्रामस्थांच्या अगदी मनावर कोरलं.
- त्यानंतर श्री.अनिल पिंपळकर साहेब यांनी सुद्या योजने च्या माध्यमातून “माझ्या स्वप्नातील आदर्श गाव विरसई” याची संकल्पना मांडून गावातील ग्रामस्थ जरी शरीराने वयस्कर झालेलो असलो तरी मनाने आम्ही विरसईकर अजूनही सक्षम आहोत.

- परंतू मुंबईतील तरुण,तडफदार ,गावाप्रती आस्था असले ल्या मंडळींनी सर्वतोपरी सहकार्य केले तर या स्पर्धेत सु द्धा जास्तीत- जास्त बक्षीस मिळवून आपण पुन्हा एकदा सर्वोच्च पदावर राहून आपल्या विरसई ला नुसत्याच, जि ल्हास्तरी किंवा कोकण विभागात नाही तर देशपातळीवर नावारूपास आणू यासाठीच मुंबईतील ज्यास्तीत- ज्यास्त गावप्रेमी ग्रामस्थांनी एक दिवस श्रमदानासाठी स्वखर्चाने गावी जायचं आहे सर्वानुमते नियोजन करून अंतिम तारी ख, वार, वेळ ठरविण्यात येईल अशी सचना मांडली.
- सरपंच मॅडम सौ मनोरमा राणे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री पिंप ळकर साहेब, उपसचिव श्री संदिप राणे,श्री नितीन राणे अंगणवाडी सेविका दिव्या होडबे यांनी आपापले मनोगत व्यक्त करुन सभा उत्कृष्टरीत्या व खेळीमेळीच्या वातावर णात पार पडली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











