भाजप यवतमाळ ग्रामीण तालुका कार्यकारिणी जाहीर.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- माजी मंत्री मदन भाऊ येरा वार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान, ग्रामीण संयोजक श्यामभाऊ जयस्वाल, माजी तालुकाध्यक्ष चिंतामण पायघ न, व तालुकाध्यक्ष सचिन भेडेकर यांच्या प्रमुख उपस्थिती त भारतीय जनता पार्टी यवतमाळ ग्रामीण तालुक्याची नू तन कार्यकारिणी घोषणा करण्यात आली.
  • या कार्यकारिणीत दिनेश पवार यांची कार्याध्यक्षपदी निव ड करण्यात आली. जयकुमार डहारे यांची कोषाध्यक्षपदी, तर अतुल इंगळे, यशवंत पवार, राजेश जाधव, विशाल चौ हान यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.
  • महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी शारदाताई भुजाडे, ओ बीसी मोर्चा सुनील बोक्से, विमुक्त जाती जमाती मोर्चा जी वन राठोड, युवा मोर्चा स्नेहल गोगरे, अनुसूचित जमाती कै लास मडावी,किसान मोर्चा दिलीप जगताप,अल्पसंख्याक आघाडी शाहिद शेख, अनुसूचित जाती मोर्चा भारत ढोक यांची निवड करण्यात आली.
  • तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण मोगरे, गणेश डाखोरे, लेकचं द पवार,विकास सुरपाम, गणेश आगलावे, अरुण पवार, म हेंद्र गलधरे, रवी तातू, रवींद्र चव्हाण, पियुष जाधव, पंकज तिवारी, संतोष वाघाडे, प्रशांत लाखकर, उमेश फेंडर, सचि न देवकते, अपूर्व राठोड, राम जयस्वाल, अश्विन राठोड, अ भिजीत राठोड, मनोहर चंदनखेडे, अरविंद राठोड, शंकर राठोड, नरेश राठोड, सचिन राठोड, पवन बांदुरकर, योगेश राठोड, विक्रांत देठे, विलास चव्हाण, संतोष ठाकरे, गजान न चव्हाण, गणेश ढुमने, चंदन नीत, सतीश व्यवहारे, घन श्याम वरटी, परीक्षित इंगोले, महेश चिव्हाने, विष्णू माकुल कर, अनिल भिसे, विकी महाडोळे, नरहरी हरगुडे, वसीम शेख, गोपीदास पवार, हनुमान गावंडे, कन्हैया राठोड, उमे श पवार, संजय चव्हाण, रवी पवार, पुंडलिक राठोड यांचा समावेश आहे.
  • तालुका सचिवपदी गोलू गायकवाड, चेतन राठोड, दिलीप महापुरे,किशोर सोन्नर, महेश नखाते, रमेश चव्हाण, तेजस येरावार, योगी चव्हाण, विजय तेलंग, निकेश घडबळे, वासु देव जाधव, राजू राठोड, भाऊराव सावंत, गुरुदेव पारधी,सु रज जाधव, विनोद केराम, संदीप येठरे, विलास रहाटे, प्रेम सिंग जाधव यांची नियुक्ती झाली आहे.
  • ही कार्यकारिणी माजी मंत्री मदन भाऊ येरावार यांच्या का र्यालयात जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तालुकाध्यक्ष सचिन भेडेकर होते. नूतन पदाधिका ऱ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles