
भडवळे ग्रामविकास संस्था व महिला मंडळ-पुणे विभागाचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा.
- प्रतिनिधी : पुणे : प्रमोद तरळ :- दापोली तालुक्यातील मौजे भडवळे ग्रामविकास संस्था व महिला मंडळ पुणे वि भागाचा वर्धापन दिन श्री.गावदेवीच्या कृपेनें यशस्वी रित्या पार पडला.

- वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोह ळा,आरोग्य विषयी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन,संस्थेचा लोगो प्रकाशन,सत्कार समारंभ, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व स्नेहमेळावा आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयो जन करण्यात आले होते.
- कार्यक्रमाचे अध्यक्ष-मा.श्री.मुकुंद फडकले हे होते सदर कार्यक्रमासाठी मा.श्री.डॉ.शेखर कुलकर्णी सर प्रख्यात क र्करोग तज्ञ, मा.श्री.अतुल कासवा सर नाट्य व सिने अभि नेते मा.सौ.सरस्वतीताई शेंडगे मा.उपमाहापौर पुणे म.न. पा. मा.श्री. राजाभाऊ शेंडगे सामाजिक कार्यकर्ते मा.सौ. प्रियांकाताई शेंडगे-शिंदे, सरचिटणीस-भाजपा महिला आ घाडी पुणे शहर अध्यक्ष-विजय मा.शिंदे साहेब, काशिनाथ नाचरे साहेब,रामचंद्र खांबे साहेब, पांडुरंग खांबे साहेब, स चिन रेमजे साहेब,कैलास नितोरे साहेब,सौ सारिकाताई शिंदे,अध्यक्ष-सौ.वैशाली नितोरे, सौ.रिया काताले,सौ.रेश्मा भुवया आदी मान्यवर उपस्थित होते व कार्यक्रमासाठी गा वातील बंधू,भगिनी व माहेरवासिनी बहू संख्येने उपस्थित होते.

- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विनायक शिंदे, श्री.विशाल नाचरे व श्री.तुषार खांबे यांनी केले कार्यक्रम यशस्वी रि त्या करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकारी व महिला मंडळा च्या पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











