
आनाळा व खासापुरी परिसरात शिवसेनेची प्रचारात आघाडी; वैशाली चंद्रकांत डोके, सीमा दिनकर खैरे व मालन दादाराव कोलते यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
- प्रतिनिधी : फारुख शेख :- आनाळा गटातून जिल्हा परि षद सदस्या पदाच्या उमेदवार सौ. वैशाली चंद्रकांत डोके, खासापुरी गणातून पंचायत समिती सदस्या पदाच्या उमेद वार सौ.सीमा दिनकर खैरे तसेच आनाळा पंचायत समि ती गणातून उमेदवार सौ.मालन दादाराव कोलते यांनी नि वडणूक प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली असून परिसरा त राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
- शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून या तिन्ही उमेदवारां नी प्रचाराला सुरुवात केल्यापासून गावोगावी पदयात्रा, घर भेटी,बैठका व संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट जनते शी संपर्क साधला आहे.

- महिला,युवक, शेतकरी, कष्टकरी वर्ग तसेच जेष्ठ नागरिकां कडून या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रति साद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
- दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार तानाजी राव सावंत यांनी या प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद सा धताना विकासाच्या कामांवर आधारित मतदान करण्याचे आवाहन केले.
- केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाला सं धी दिल्यास परिसराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- नामदार सावंत यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांवर जनता समाधानी असल्याच्या भावना नागरिकांकडून व्य क्त होत असून, विशेषतः आरोग्य सुविधा, रस्ते विकास, वीजपुरवठा व पाणीपुरवठा या मूलभूत प्रश्नांवर केलेल्या कामांमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे दिसून येत आहे.
- आनाळा गटामध्ये सौ.वैशाली चंद्रकांत डोके यांनी शिक्ष ण, पाणीपुरवठा, आरोग्य व महिलांसाठीच्या योजनांवर भर देत विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला आहे.
- त्यांच्या साध्या व जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या प्रचार शैलीमुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- खासापुरी गणात सौ.सीमा दिनकर खैरे यांनी ग्रामविकास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, शेतकरी प्रश्न व युवकांसा ठी रोजगार या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले असून महिलांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
- तसेच आनाळा पंचायत समिती गणातून सौ.मालन दादा राव कोलते यांनी पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था व मूलभू त सुविधा या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत प्रचारात आघा डी घेतली आहे.
- येत्या काळातही रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामांचे नियोजन करण्यात येणार अ सल्याचे मत नामदार तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केले.
- सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावणे हाच शिवसेनेच्या विकासराजकारणाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.

- सध्याच्या प्रचाराच्या वातावरणावरून आनाळा व खासापु री परिसरात शिवसेनेचे वर्चस्व अधिक मजबूत होत अस ल्याचे चित्र असून, आगामी निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे .
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











