कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका मंडणगड तर्फे दि. २० जुलै रोजी समाज प्रबोधन कार्यक्रम.

  • प्रतिनिधी : मंडणगड : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्न ती संघ मुंबई शाखा तालुका मंडणगड ग्रामीण यांच्या वती ने रविवार दि. २० जुलै २०२५ रोजी सकाळी ठिक १० वा जता लक्ष्मी हॉल मु.दुर्गवाडी तालुका मंडणगड येथे समा ज प्रबोधनकार कोकणचे गाडगेबाबा मारुती काका जोय शी यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
  • या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आणि मुख्य विषय अंधश्रद्धा निर्मूलन आणि जनजागृती असून या कार्यक्रमाला सत्यशो धक प्रवर्तक विलास डिके संदीप येलये मिलिंद कडवईकर कृष्णा कोकमकर भुवड घडशी हे उपस्थित राहणार आहेत.
  • तरी आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रा हावे अशी विनंती कुणबी युवा मुंबई यांनी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles