प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परांडा दि. 12 जाने वारी 2026 शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्याल यातील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ शहा जी चंदनशिवे यांना नुकताच ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुर स्कार 2026 प्राप्त झाला.
  • फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेल्फेअर महा राष्ट्र राज्य यांनी पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय परिसंवाद विकसित भारत पारंपारिक ज्ञान आणि शाश्वत विकास शिक्षकांची भूमिका हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
  • या कार्यक्रमांमध्ये प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांना ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2016 देऊन सन्मानित करण्यात आले.
  • त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे गुरुवर्य प्राचार्य डॉ अ शोक दादा मोहेकर श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धा राशिव या संस्थेचे सचिव संजय बप्पा निंबाळकर संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनी ल जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने कनिष्ठ विभागा चे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख संस्थेचे प्रशासकीय अधि कारी भाऊसाहेब दिवाने कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई येथील सचिव सुनील चंदनशिवे कृषिमंत्र्याचे आवर सचिव अंबा दास चंदनशिवे बीड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकु मार कांबळे स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ शंकर ( दादा ) अंभोरे सावित्रीबाई फुले विद्या पीठ पुणे येथील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व सिनेट सदस्य प्रोफेसर प्राचार्य डॉ देविदास वायदंडे परंडा येथील महाविद्यालयातील कनिष्ठ कनिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सर्व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मित्र परिवारांनी अभिनंदन केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles