आई जीवदानी प्रासादिक भजन मंडळाच्या १४ वा वर्धापनदिनानिमित्त गुरुपौर्णिमा व कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन.

  • प्रतिनिधी : विरार : प्रमोद तरळ :- आई जीवदानी प्रासा दिक भजन मंडळ गाडीची वेळ स. ९.१५ विरार ते चर्चगेट संलग्न श्री संत सेवा प्रासादिक भजन संस्था (रजि.), श्री ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी १४ वा वर्धापनदिन, गुरुपौर्णिमा व कौटुंबिक सोहळ्याचे आयोज न करण्यात आले आहे.
  • स. ७ ते १० श्री सत्यनारायण महापूजा, स. १० वा. दीप प्रज्वलन सोहळा, स. १० ते ११ पर्यंत पंचपदी, स.११ ते दु. १२ हळदीकुंकू समारंभ, दु. १२ ते १.३० मान्यवरांचा सत्कार सोहळा, दु. १.३० ते ३ महाप्रसाद, दु. २ ते ५ सामु हिक भजन, सायं ५ ते ७ सांस्कृतिक कार्यक्रम, सायं ७ ते ८ या वेळेत सांगता दिंडी (रिंगण) अशा भरगच्च कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे.
  • ‌सदर कार्यक्रम एस के मंगळ कार्यालय, विरार पूर्व फुलपा डा रोड मराठी शाळेच्या बाजूला विरार येथे पार पडणार आहे.
  • या कौटुंबिक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मं डळातील सर्व सभासद, सहकुटुंब सहपरिवार तसेच भज न प्रेमी हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आमंत्रण आई जीवदानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles