सौ.कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या वतीने प्रशासनाचा निषेध म्हणून स्पाईन रोड वरील खड्ड्यांमध्ये केले वृक्षारोपण.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- प्रभाग क्रमांक 11 कृष्णा नगर मधील स्पाईन रोडवर धोकादाय खड्डे उघडलेले रस्ते अपघातासाठी ठरत आहेत कारणीभूत.
  • खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, वाहतूक कोंडी आणि अपघा तांचा धोका वाढला त्यातच पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरि कांचे हाल होत आहेत.
  • शहरातील अनेक भागांमध्ये खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी ची समस्या वाढली आहे, तसेच खड्ड्यांमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे.
  • हे खड्डे मोठे आणि खोल असल्याने वाहनचालकांना वाह न चालवताना अडचणी येत आहेत. लहान मुले आणि ज्ये ष्ठ नागरिकांना खड्ड्यांमुळे जास्त त्रास सहन करावा लागत आहे.
  • या समस्येवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक नागरिकांनी सांगितले की, “खड्ड्यांमुळे गाडी चा लवणे खूप कठीण झाले आहे. कधीही अपघात होण्याची भीती वाटते.” एका नागरिकांनी सांगितले की, “खड्ड्यां मुळे माझ्या गाडीचे नुकसान झाले आहे.”
  • नागरिकांनी अनेकवेळा या समस्येबाबत प्रशासनाकडे तक्रार केली आहे, अनेक वेळा जनसंवाद मध्ये देखील याची तक्रार करण्यात आली होती.
  • परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
  • प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्त्यांची दुरु स्ती करावी, अशी अपेक्षा आहे. तसेच, भविष्यात खड्डे पडू नयेत यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles