जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पुरस्काराने रोहित शिरबाते सन्मानित.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधि कारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात यवतमाळ पंचायत समितीच्या बांधकाम ग्रामी ण विभागाचे गृहनिर्माण अभियंता रोहित शिरबाते यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पुर स्काराने गौरविण्यात आले.
  • या सोहळ्याला पालकमंत्री संजय राठोड,जिल्हाधिकारी विकास मीना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • शासनाने राबविलेल्या घरकुल योजनेच्या प्रभावी अंमलब जावणीत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  • शिरबाते यांनी अल्पावधीत सर्व पात्र लाभार्थ्यांना घरे उप लब्ध करून देत योजनेंतर्गत महत्त्वाची भूमिका बजावली.
  • यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की,शा सनाने दिलेल्या घरकुल योजनेत कार्य करताना लाभार्थ्यां ना हक्काचे घर मिळावे हा एकमेव उद्देश ठेवला.
  • या कार्याची दखल घेऊन मला मिळालेला हा सन्मान ही माझ्यासाठी प्रेरणादायी बाब आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles