कुणबी विद्यार्थी वसतीगृह मुलुंड येथे भव्य रोजगार मेळावा.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संचालित कुणबी वसतीगृह आजी-माजी विद्या र्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गरजू युव क युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्या त आले आहे.
  • रविवार दि. २५ मे २०२५ सकाळी ९.३० ते दुपारी २.०० पर्यंत कुणबी विद्यार्थी वसतिगृह गॅलेक्सी हॉस्पिटल जवळ आंबेडकर नगर ९० फिट रोड मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१ येथे हा मेळावा होणार आहे.
  • तरीही शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ ते पदवी (HSC TO Graduate) विनामूल्य नोकरी देण्यात येणार असून को णतीही फी आकारली जाणार नाही.
  • समाजातील इच्छुक युवक, युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आपल्या नावाच्या नोंदणीसाठी या https://forms.gle/yfW2eFgz74r5CeZdA गुगल ॲप वर नोंदणी करावी.
  • असे आवाहन कुणबी युवा मुंबई, कुणबी वसतिगृह आ जी-माजी विद्यार्थी परिषदेने केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles