आलेश्वर येथे येथे हरित धाराशिव 2025 घनवरक्ष लागवड यशस्वीरित्या संपन.

  • प्रतिनिधी : फारूक मुलाणी :- आज दिनांक एकोणीस सात रोजी आलेश्वर येथे मोठ्या उत्साहात ग्रामस्थ शाळे तील विद्यार्थी शिक्षक वर्ग ग्रामपंचायत सदस्य यांनी लाख मोलाच सहकार्य लाभले आहे.
  • ग्रामसेवक दिलीप रायकर मुख्याध्यापक कांबळे सर सह शिक्षक सोहेल मुलानी कृषी अधिकारी अहिरे साहेब ग्राम पंचायत शिपाई दत्तात्रय सल्ले रोजगार सेवक दयानंद सू र्यवंशी दीपक ठोसर फारूक मुलानी आदींनी वृक्ष लागव डीसाठी सहकार्य करून लाख मोलाची वृक्ष लागवडीत सहकार्य केले याबद्दल ग्रामसेवक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles