अकोला बाजार येथे एबीपीएल नाईट क्रिकेट लीग संपन्न; विजेत्या संघांची चमकदार कामगिरी.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे : यवतमाळ :- येथील रुई रोड वर असलेल्या पांपट्टीवार मैदानात ८ मे ते १४ मे या काला वधीत एबीपीएल नाईट क्रिकेट लीगचे सात दिवसीय आ योजन उत्साहात पार पडले.
  • यामध्ये एकूण दोन लाख वीस हजार रुपयांची जंगी बक्षि से ठेवण्यात आली होती.
  • या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये मिळव णारा सूरज मनवर यांचा मालकीचा संघ ठरला कला आई वडगाव जंगल पोलिस स्टेशनचा तर द्वितीय क्रमांकाचे स त्तर हजार रुपयांचे असलेले बक्षीस संदीप अग्रवाल यांच्या पार्थ हंटर अकोला बाजार संघाने तर तृतीय क्रमांकाचे पन्नास हजार रुपयांचे बक्षीस कळंब येथील दीपक माने या संघ मालकीच्या मराठा स्टार्स संघाने पटकावले.
  • या भव्य क्रिकेट लीगचे आयोजन योगेश वर्मा व संदीप अ ग्रवाल यांनी केले होते. विशेष म्हणजे, ही स्पर्धा यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आली होती.
  • तसेच नाईट क्रिकेट असल्याने प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. गावातील नागरिकांनी संध्याकाळपासून मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्यांचा आनंद लुटला.
  • या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी पुढील वर्षीपासून दरवर्षी नाईट क्रिकेट लीगचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles