आनाळा येथील अंगणवाडी सेविका हसीना शेख यांचा गौरव; सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील आनाळा येथील अंगणवाडी सेविका श्रीमती हसीना सली म शेख यांना त्यांच्या उत्कृष्ट शासकीय सेवेसह, एक स्त्री म्हणून सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक क्षेत्रात बजा वलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.
  • त्यांना विशेष प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्रीमती सभापती अर्चना आणा जाधव, मा. परसू चंद्रकांत गवारे,मा.निलेश काकडे, परंडा तहसीलदार, मा.विनोद जाधव परंडा गटविकास अधिकारी परंडा पचा यत समिति, मा.नानासाहेब लाडंगे, तालूका कृषी अधिका. री, मा.डॉ.दिपक निभोरंकर तालूका आरोग्य अधिकारी,  मा.सूर्यभान हाके, गटशीक्षन अधिकारी, मोमिन जे.ए. अंग णवाडी सूपरवायझर परडा, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले.
  • हसीना शेख यांनी आनाळा येथे अंगणवाडी सेविका/मद तनीस म्हणून काम करताना केवळ आपले शासकीय कर्त व्यच पार पाडले नाही, तर समाजातील वंचित घटकांसाठी आणि मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
  • एक स्त्री म्हणून स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीप णे सांभाळत असतानाच, त्यांनी गावातील शैक्षणिक का र्यात आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत मोलाचा वाटा उचलला आहे.
  • त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत विविध स्तरां तून त्यांचे कौतुक होत आहे. या पुरस्कारामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • “हा सन्मान म्हणजे माझ्या कामाची पोचपावती असून, भ विष्यात अधिक जोमाने सामाजिक सेवा करण्याची प्रेरणा मला यातून मिळाली आहे,” अशी भावना श्रीमती हसीना शेख यांनी यावेळी व्यक्त केली.
  • त्यांच्या या यशाबद्दल आनाळा ग्रामस्थ, अंगणवाडी कर्म चारी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles