
मुंबई गोवा हायवेवरील खड्ड्यावर झी 24 तास वर प्रसारित झालेल्या गाण्याला कोकणकरांचा उदंड प्रतिसाद.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कलाप्रेमी कोकण ग्रुप च्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्या वर लिहिलेल्या ” जिकडे तिकडे चहूकडे या हायवेवर खड्डे पडले, गणराया मी येऊ रे कसे” हे गाणे नुकतेच व्हायरल झाले.
- दि.२४ ऑगस्ट रोजी या ग्रुपला झी २४ तास स्टुडिओत जा ण्याची संधी मिळाली येथून या गाण्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले गेले.

- या व्हायरल गाण्याला कोकणवासीयांनी भरभरून प्रतिसा द दिला.
- या व्हायरल गाण्याच्या टीमला झी 24 तास स्टुडिओत जा ण्याची संधी मिळाली यावेळी मुख्य गायक सच्चिदानंद हां दे,ढोलकी यश केळकर, कोरस – विराज चव्हाण, विक्रांत नलावडे,रोशन मोरे, संकेत कदम,वैभव हांदे, कैवल्य राणे आदी टीम उपस्थित होती.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











