राजापूर येथील चौके येथे झालेल्या गुरु माऊली नमन नाट्य प्रोडक्शन मुंबई यांच्या नमन कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-बुधवार दि. ५ नोव्हें बर २०२५ रोजी रात्री ठिक १० वाजता मु चौके ता राजापू र येथे गुरू माऊली नमन नाट्य प्रोडक्शन मुंबई यांचा नम नाचा कार्यक्रम चौके ग्रामस्थ मंडळ यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.
  • प्रथमच येवढ्या मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित रा हीले होते कार्यक्रमाची सुरुवात होताच पहील्या गाण्यापा सून कार्यक्रमाच्या शेवटा पर्यंत रशिक प्रेक्षकांनी कार्यक्रमा ला डोक्यावर घेतले होते.
  • लेखक दिग्दर्शक विजय केशव चौगुले यांच्या लेखणी सो बतच प्रत्येक कलाकारांनी  सादर केलेली कला रसिक प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
  • रसिक प्रेक्षकांनी भरभरुन  प्रतिसाद देत कलाकारांवर ब क्षीसांचा वर्षाव केला साक्षी रुमडे हिंने सादर केलेली राधा रसिक प्रेक्षकांच्या मनाला मोहवून गेली.
  • सोबतच रिल्स स्टार आदित्य निबदे यांचा धडाकेबाज अ भिनय तसेच आशिष गुरव, प्रेम उजवकर, सानिका पाठो ले पुर्वा पांगारकर,चांदनी बावकर आणि संदेश आग्रे यांनी तुफान कॉमेडीची फटकेबाजी करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली बाळ कलाकार सार्थक बुधकर यांनी साकारलेला श्रीकृष्ण रसिकांच्या मनात घर करुन राहीला.
  • अर्चना राऊळ, महेश डोंगरावर आशिष गुरव सुरज गुरव यांनी गायलेली गाणी देखील रसिकांना फार आवडली ढो लकी मृदुंग मणी परशुराम गावडे, ऑक्टोपॅड कुंदन साळ वी, ऑरगनमास्टर अथर्व पाटोले यांच्या संगिताच्या ताला वर प्रेक्षकानी ठेका धरला.
  • त्याच प्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या अभिनया सोबतच उत्तम नियोजन करत प्रदिप उजवकर व निलेश लाड यांच मोलाचं योगदान लाभलं.
  • तसेच प्रतिक लेंबरकर व सचिन उजवकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे देखील प्रोडक्शनने त्यांचे आभार मानले आहेत.
  • रसिक प्रेक्षकांचे हितचिंतकांचे सर्व कलाकारांचे आणि आ योजकांचे गुरु माऊली नमन नाट्य प्रोडक्शन. शतश: आ भारी असून अशीच प्रेम आणि साथ कलाकारांना यापुढे ही लाभेल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles