कुंभेफळ येथे जिल्हा परिषद शाळेत ‘बाल दिंडी’ व ‘जागतिक योग दिन’ उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कूभेफळ ता परडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी व जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भव्य ‘बाल दिंडी’ आणि योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध व उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वी पणे पार पडला.
  • भक्तिमय वातावरणात निघाली बाल दिंडीशाळेतील चिमु कल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक पोशाख परि धान करून हाती टाळ-मृदंग आणि पताका घेत बाल दिंडी काढली.
  • या दिंडीमध्ये गावातील भजनी मंडळ, सर्व ग्रामस्थ, पाल क, विद्यार्थी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  • दिंडी दरम्यान साऊंड सिस्टीमवर लावण्यात आलेल्या वि विध भक्ती गीतांनी आणि अभंगांनी संपूर्ण गाव विठ्ठलना माच्या गजराने दुमदुमून गेले होते.
  • गावातील तरुण मंडळाच्या वतीने दिंडीत सहभागी झाले ल्या सर्व वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट नाश्त्याची सोय करण्यात आली होती.
  • विद्यार्थ्यांनी केली योगासनेदिंडी सोहळ्यानंतर शाळेच्या प्रांगणात सामूहिक योग साधनेचे आयोजन करण्यात आले होते.
  • यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध योगासने आणि प्राणायामचे प्रात्यक्षिक केले. निरोगी आरोग्यासाठी योगाचे महत्त्व शि क्षकांनी यावेळी पटवून दिले.
  • मान्यवरांची उपस्थितीया प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील एच.एस.पदवीधर शिक्षक श्री.केमदारने एम.बी. श्रीमती यादव व्ही.एच.श्री.इनामदार एम.जी.श्रीमती कुलकर्णी व्हि.डी. आणि श्रीमती खंबायत एस.बी. यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत योगासने करत त्यां चा उत्साह वाढवला.
  • कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, पालकांनी आ णि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. दिंडी बघन्यासाठी गावातिल लाहान थोर मडळी उपस्तित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles