परंडा येथे सेवापूर्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील कल्या णसागर समूहातील कल्याण सागर माध्यमिक विद्यालया चे सहशिक्षक श्री. महादेव नरुटे आणि सिद्धार्थ विद्यालय (देवगाव) चे मुख्याध्यापक श्री.निर्मल कुमार गांधले यांचा नियत वयोमानानुसार सेवापूर्ती सोहळा विद्यालयाच्या प्रां गणात अत्यंत आनंदी आणि भावूक वातावरणात संपन्न झाला.
  • याच कार्यक्रमाचे औचित्य साधून चौथी व सातवी शिष्यवृ त्ती परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यां चा विशेष सत्कार करण्यात आला.
  • हा सोहळा कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या शुभहस्ते पार पडला.
  • पालक व विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन: सुजि तसिंह ठाकूरकार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी नरुटे सर व गांधले सर यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  • याप्रसंगी बोलताना ठाकूर म्हणाले, “संस्थापक अध्यक्ष म्ह णून मी माझी जबाबदारी नेहमीच चोखपणे पार पाडली आहे.
  • भविष्यात माझ्या आजी-माजी विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना कोणतीही शैक्षणिक, सामाजिक अथवा आर्थि क अडचण आल्यास, ती तात्काळ दूर केली जाईल.” संस्थे चे अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत असून ते सातत्याने संपर्कात असल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले.
  • आजी-माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतागुरुपौर्णिमेचे औचि त्य साधत उपस्थित आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपल्या ला डक्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना शुभे च्छा दिल्या.
  • नीट (NEET) परीक्षेत ६५६ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलेल्या उत्कर्ष कोठावळे या विद्यार्थ्याचाही यावेळी गौरव करण्यात आला.
  • “विद्यार्थ्यांनी स्वतःमधील उणिवा ओळखून त्यावर मात क रावी आणि ध्येयाकडे वाटचाल करावी,” असे प्रेरक विचार उत्कर्षने यावेळी मांडले.
  • सत्कारमूर्ती नरुटे सर व गांधले सर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेतील अनुभव कथन करून सर्वांचे आभार मानले.
  • दिग्गजांची उपस्थितीया सोहळ्यास मुख्याध्यापक काशीद सर, पडघन सर, पवार सर, ठाकूर सर, गरड सर, रहमत शे ख सर, चामवड सर, शेरे सर यांच्यासह आजी-माजी विद्या र्थी, सरांचे नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उप स्थित होता.
  • कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले. मु कुंद भोसले यांनी प्रास्ताविक मांडले, तर गणेश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles