
चिखली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सणानिमित्त रुप मार्च काढण्यात आला.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- चिखली पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 26/08/2026 साजरी होणारी ईद-ए-मिलाद दि. 28/8/2026 रोजी रक्षाबंधन सणानिमित्त तसेच आगामी 14/9/2026 ते 25/09/2026 गणेश उत्सव 2026 च्या अनुषंगाने आज दिनांक 20/08/2026 रोजी सका ळी 11/55 वा. ज्ञानदीप शाळा रुपीनगर येथून रुट मार्च सुरु करण्यात आला.

- रुट मार्च रुपीनगर पोलीस चौकी हद्दीतील ज्ञानदिप शाळे समोरुन रुट मार्चची सुरुवात करुन – रुपीनगर पोलीस चौ की – वंदे मारतम चौक – रामेश्वर चौक – एकता चौक यु टर्न – वेळवण बुध्दविहार मार्ग मिनार मस्जिद – वंदे मारत म चौक – हुमा बेकरी मार्ग त्रिवेणी चौक – संविधान चौक – कृष्णानगर चौक -चेरी चौक मार्गे कुदळवाडी सर्कल – मोरे पाटील चौक कुदळवाडी – मोरे पाटील चौक – डायमंड चौ क – डायमंड चौक ते रविरंजन काटा डावीकडे – श्रीराम चौक रिव्हर रेसिडेन्सी – दिपक स्वीट चौक – रविरंजन का टा – डायमंड चौक डायमंड चौक ते जलशुध्दीकरण केंद्र डावीकडे वळण – मस्जिद ए नईम विसावा चौक मार्गे श मा वजन काटा – कुदळवाडी पोलीस चौकीकडून मोरे पा टील चौक – यादवनगर पवारवस्ती कुदळवाडी ब्राीज खा लून चेरी चौक – चेरी चौक पुर्णानगर ते शिवशाही चौक राज जिम – चिखली पोलीस ठाणे पाठीमागून टाटा कंपनी गेट चिखली पोलीस ठाणे प्रमाणे रुट मार्च घेण्यात 13/10 वा. संपलेला आहे.

- रुट मार्च करीता मा.पोलीस उप आयुक्त साो. परिमंडळ 4, पिंपरी चिंचवड श्रीमती श्वेता खेडकर मॅडम, मा. सहायक पोलीस आयुक्त साो.देहुरोड विभाग, पिंपरी चिंचवड श्री.प्र विण मोरे सर, आम्ही स्वतः सोबत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री अमोल फडतरे हे सहभागी झाले होते.

- रूट मार्च करिता 01 डीसीपी, 01एसीपी ,02 पोलीस नि रीक्षक, 11 सपोनि पोउपनि, चार चाकी वाहने 07 दुचाकी वाहने 38 व 70 पोलीस अंमलदार हजर होते. सदर रूट मार्च चा समारोप 13.10 वाजता झाला.

- माननीय सादर (रणजीत जाधव) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिख ली पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






