चिखली ग्रामसभेत विकासाचा निर्धार; ग्रामस्थानी मांडले निवारा : आरोग्य-शिक्षणाचे प्रश्न

  • प्रतिनीधी : सडक/अर्जुनी : प्रदीप वालदे :- अर्जुनी सडक तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली येथे 21 ऑग स्ट रोजी विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली.
  • ग्रामसभेत गावातील आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, वि कासकामे तसेच शासनाच्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
  • विशेषतः युवकांनी आरोग्य व्यवस्था, शाळकरी विद्यार्थ्यां च्या शैक्षणिक अडचणी आणि गावाच्या भविष्यातील विकासाचे प्रश्न मांडून लक्ष वेधले.
  • ग्रामसभेत नवीन घरकुल लाभार्थ्याच्या यादीचे वाचन कर ण्यात आले. तसेच अतिगरजू नागरिकांची यादी शासनाक डे मंजुरीसाठी पाठविण्याबाबत चर्चा झाली.
  • केंद सरकारच्या ‘विकसित भारत-जी राम जी’ ग्रामीण रो जगार योजनेची माहिती यांनी दिली.
  • उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना विविध योजनां चा लाभ मिळवून देण्याबाबत समिता मेश्राम यांनी मार्गद र्शन केले.
  • ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चित्रा अरविंद भेंडारक र हे होत्या, तर सचिव म्हणून जि.प. शाळेचे मुख्याध्यापक साखरे सर उपस्थित होते.
  • उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, माजी स दस्य, महिला व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ग्रामसभा शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडली.
  • शेवटी आभार प्रदर्शन चित्रा अरविंद भेंडारकर यांनी ग्राम स्थांचे ग्रामपंचायत या वतीने आभार मानून ग्रामसभा समाप्त झाली असे जाहीर केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles