कूभेफळ येथे महंमद पैगंबर जयंती उत्साहात साजरी.

  • प्रतिनीधी : फारूख शेख :- गावात हजरत महंमद पैगंब र यांची जयंती बुधवार (दि. 26 ऑगस्ट) उत्साहात साज री करण्यात आली.
  • मुस्लिम बांधवांकडून पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली होती.
  • मिरवणुक गफूरशा बाबा दर्गा ते जिल्हा परिषद शाळा ते कोठोळे गल्ली ते भराडे गल्ली ते दर्गा येथे मिरवणूक आली. आल्यानंतर गफूर शा बाबा यांना फुलाची चादर चढविण्यात आली. फात्याखाली करण्यात आली.
  • खात्याखाली झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. शांततेत पार पडली. जुलूस मध्ये लहान थोर मूसलीम उपस्तीत होते.
  • सामाजिक सालोखा राखत म पासून मिरनुक निघाली गा वात परिसरात व झेंडे लावले होते.
  • हजरत मुहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेला शांतीचा संदे श म्हणजेच आपल्या आई वडिलांशी चांगले वागा. तरच तुमची मुल तुमच्याशी चांगले वागतील.
  • पिडीत व्यक्तीला मदत करताना तो व्यक्ति मुस्लिम असो किंवा नसो याचा विचार करू नका.
  • आपसात समझोता घडवून आणा, आपल्या शेजाऱ्यांना त्यांचा आधिकार द्या. जातीपातीच्या पुढे जाऊन त्याला उपाशी झोपु देऊ नका. मुहंम्मद पैगंबर यांची संकल्पना उराशी बाळगून शेकडे मुस्लिम बांधव आज मिरवणुकी मध्ये सहभागी झाले होते.
  •  पैगंबर जयंतीनिमित्त कूभेफळ येथील गफूरशा बाबा दर्गाह येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला.
  • मिरवणुकीमध्ये मौलाना. मिरवणुकीस शेख. नशीब पटेल. रफिक शेख. कादर शेख. अकबर शेख. कादर बेग .राजू बेग रहमिद शेख . महेबूब शेख.पाशू शेख. बूडा पटेल. आ युब शेख . गवस पठाण. इसाक शेख . बशीर शेख. गफ्फा र बेग . पापा मुलानी. आतिक काजि . शेख. जब्बार मुला नी . साबीर मुजावर. वाहेद शेख . आरिफ शेख. इर्शाद प ठाण. शाहेर शेख. इरफान शेख बाबासाहेब शेख . दादा भाई शेख. बाबुल शेख . अहमद शेख . वाहब बेग . शम शुद्दीन सय्यद. सोहेल सय्यद. राजू बॅक अमन बॅक . सादि क शेख . बक्षुद्दीन शेख. कय्युम शेख. जावेद पठाण वाजी त पठाण फकीर पठाण मुस्ताक शेख नाशिक शफिक शे ख शाहीर शेख जाकीर शेख हजर शेख अब्दुल शेख समा ज शेख इब्राहिम मुलानी सलमान शेख सलमान मुजावर अश्फाक शेख सोहेल शेख नबी पठाण मुखराम शेख अहमद शेख गावातील लहान थोर मंडळी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles