शाळेत दिले विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे धडे….! जिल्हा परिषद शाळा चिखली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.

  • प्रतिनीधी : सडक/अर्जुनी :-जिल्हा परिषद शाळा चिख ली येथे येथे शनिवार,५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिना निमित्त स्वयंशासन उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
  • या उपक्रमातून श्री आदित्य ठाकरे गटविकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका साकारत शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.
  • कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती व थोर त त्त्वज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
  • शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री आदित्य ठाकरे गट विकास अधिकारी सडक/अर्जुनी, श्री.एस.पि.साखरे यांनी प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले.
  • यावेळी उपस्थित शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर स्वयंशासन उपक्रमास प्रारंभ झाला.
  • इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यां तसेच चिखली केंद्राती ल शिक्षक-शिक्षिकां,मुले मुली ,सडक अर्जुनी तालुक्याती ल सार्व केंद्रप्रमुख तसेच चिखली ग्राम पंचायत मधिल सा र्व पदाधिकारी कर्मचारी यांनी वर्गात जाऊन अध्यापन केले.
  • तसेच काही विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां च्या भूमिका साकारत शाळेतील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
  • विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. उपक्रमानंतर सहभागी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
  • विद्यार्थ्यांना अध्यापन, शिस्त, नियोजन व जबाबदारी यां चा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.
  • कार्यक्रमाचे आयोजन श्री.एस.पि.साखरे, व संचालन श्री.भूमेश बडोले यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles