अमरावतीत झालेल्या थांग – ता‌ मार्शल आर्टस स्पर्धेत गोरेगावच्या महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- दि. २४ ते २६ ऑगस्ट २०२६ रोजी अंबिका लॉन,परतवाडा,अमरावती येथे झाले ल्या राज्यस्तरीय थांग – ता मार्शल आर्ट्स स्पर्धेत आपल्या महाराष्ट्र विद्यालय शाळेतील मराठी माध्यमातील विद्या र्थ्यांनी/ खेळाडूंनी एकूण ६ पदके प्राप्त केली त्यामध्ये २ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य पदक पटकावले.
  • या स्पर्धेत ऋषिकेश चव्हाण – सुवर्ण,स्वप्नील कात्रट – सु वर्ण, मोहित भोसले – रौप्य, मानसी निवाते – रौप्य, खुशी कुळे – रौप्य, दिक्षा नाईक – कांस्य आदी विद्यार्थ्यांनी घव घवीत यश मिळवले आहे.
  • विजेत्या सर्व खेळाडूंचे तसेच शाळेचे सचिव मा.श्रीअनिल देसाई सर, मुख्याध्यापक – श्री.मसुरकर सर आणि प्रशिक्ष क श्री. गौरव अशोक पांचाळ सर यांचे अभिनंदन होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles