
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका तळा मुंबईच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- रविवार दि ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठिक..९.३० वाजता शाखा तालुका तळा, मुंबईच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्ग दर्शन शिबिर तुळशी मानस सभागृह, परेल मुंबई येथे शा खेचे अध्यक्ष यशवंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजि त करण्यात आले होता.

- सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ गुरुनाथ दि गंबर खानोलकर सर, पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक तसेच संघाच्या वतीने खजिनदार महेश शिर्के, कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र म्हातले, प्रतिनिधी अशो क करंजे, सुरेश कावणकर माजी सहसचिव आणि दानशू र व्यक्तीमत्व पांडुरंग चव्हाण, मा.उपाध्य क्ष महादेव कुंभे कर,नरेश मांडवकर, जगदीश गोळे, जयरा ज शेठ लोखंडे शाखा उपाध्यक्ष दिनेश रामाने,नथुराम घाग, सुनील जाध व, सुभाष पिंगळे, खजिनदार सुभाष भोकटे सहखजिदार पांडुरंग शेडगे ,सहसचिव लक्ष्मण अडखळे , नामदेव मोरे, भालचंद्र मोंढे, हेमंत पाष्टे, युवा अध्यक्ष वि जय घाडगे, मुंब ई युवा उपाध्यक्ष अँड महेश आबंवले, महि ला सचिव प्रति क्षा निवाते, समिती सदस्य सुरेश पारावे, के शव भोसले, कृष्णा कातु्र्ड युवा उपाध्यक्ष मंगेश खैरे, संदिप तांदळेकर, मंगेश भोसले माजी कार्यकारणी सदस्य महा देव महादेव ,देवजी काप आदी मान्यवर उपस्थित होते.
- प्रथमतः महामानव आणि समाज धुरिणांना पुष्पहार अर्प ण करून व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली व नंतर उपस्थित मान्यवर हितचिंतकांना सन्मानित करण्यात आले.
- त्याचबरोबर प्रथम १,२,३ क्रमांक इयत्ता दहावी बारावी व पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
- यानंतर प्रमुख मार्गदर्शक डॉ खानोलकर सर यांनी विद्या र्थी, पालक व उपस्थित समाज बंधू भगिनींना अत्यंत मौ लिक व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
- कुणबी समाज हा भारतातील सर्वात मोठा समाज आहे जगाचा पोशिंदा आहे भूमीची सेवा ही समाजाची पंरपरा आहे.
- असं कौतुक ही केलं व आपल्या अनुभवाची उदाहरणे देऊन विद्यार्थी व पालकांनी काय करायला हवं हे समजून सांगितले.
- आईवडील हेच आपले दैवत आणि तेच आपले गुरु या त त्वाने व विश्वास ठेवून चालल्यास यश हमखास हा मंत्र दिला आईवडीलांचा.
- सल्ला लाखमोलाचा असा संदेश दिला व सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्या वाणिला पुर्ण विराम दिला.
- यानंतर संघ खजिनदार महेश शिर्के यांनी संघाच्या कामा चे स्वरूप व विद्यार्थी वसतिगृहाबद्दल महत्त्वाची माहिती दिली व विद्यार्थाना शुभेच्छा दिल्या.
- कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरचिटणीस सुनील जाईलकर अत्यंत प्रेरणादायी होतं. सर्वांचं शब्दसुमाने कौतुक करुन शाखा कशाप्रकारे कामकाज करतं आहे हे स्पष्ट करताना सर्वांना धन्यवाद दिले.
- विद्यार्थी गुणगौरव सोहळा..२०२६ हा कार्यक्रम संपूर्ण कार्यकारणी तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा समिती, आपण सर्वांनी तन मन धन वेळ,अर्पण करुण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
- शाखा उपाध्यक्ष सुनील जाधव यांनी अत्यंत बोधदायक केले.
- या कार्यक्रमाला तळा तालुक्यातील सर्व दानशूर व्यक्तीम त्व, आश्रयदाते.. हितचिंतक या सर्व समाजबांधवांनी के लेल आर्थिक सहाय्य लाख मोलाचं आहे असे प्रतिपादन केले.
- अध्यक्ष यशवंत शिंदे यांनी उपस्थित मान्यवर हितचिंतक देणगीदार, यशस्वी विद्यार्थी सर्व सहकारी संघ प्रतिनिधी तसेच कुणबी युवा महिला मंडळ गावं प्रतिनिधी या सर्वांचे शाखेच्या वतीने खूप खूप कौतुकाने संदेश देत आभार व्यक्त केले व धन्यवाद दिले.
- तसेच तालुक्यातील बहुजन समाजाला भेडसावणाऱ्या स मस्या सोडविण्यासाठी आपल्या सर्वांंचं सहकार्य महत्त्वाचे आहे यासाठी एकत्र यावं अशी हाक दिली.
- नंतर खजिनदार सुभाष भोकटे यांनी आभारप्रदर्शन केले
या नंतर राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. - सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






