आयुषभाऊ मामीडवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; अहेरीतील प्रभाग क्र. १० मधील राजे विश्वेश्वरराव महाराज चौक परिसरातील ३ फेजचे काम पूर्ण; दोन वर्षांनंतर प्रश्न मार्गी.

  •  प्रतिनीधी : अहेरी : स्वरूप गावडे :-अहेरी येथील प्रभा ग क्रमांक १० मधील राजे विश्वेश्वरराव महाराज चौक परि सरातील ३ फेजचे काम अखेर दोन वर्षांनंतर पूर्ण झाले आहे.
  • या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना अहेरी शहर संघटक प्रमुख आयुषभाऊ मामीडवार यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
  • सदर परिसरातील ३ फेजच्या कामाचा प्रश्न गेल्या दोन व र्षांपासून प्रलंबित होता.
  • या प्रश्नाकडे लक्ष वेधत आयुषभाऊ मामीडवार यांनी सात त्याने पाठपुरावा केला. अखेर हे काम पूर्ण झाल्याने परिस रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
  • जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव पुढाकार घेणारे, अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठविणारे आणि अहेरी च्या विकासासाठी तत्पर असणारे तरुण नेतृत्व म्हणून आयुषभाऊ मामीडवार कार्यरत आहेत.
  • जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून त्यांनी या कामाचा पाठपुरावा केला.
  • जनतेचा बुलंद आवाज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून आयुषभाऊ मामीडवार यांच्या या पाठपुराव्याची परिसरात चर्चा होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles