धाराशिव जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर रोजी ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करा; माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

  • प्रतिनीधी : परंडा : फारुख शेख :-२८ सप्टेंबर रोजी जा गतिक माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून धाराशिव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘माहिती अधि कार दिन’ साजरा करण्यात यावा.
  • या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ, परं डा यांच्या वतीने परंडा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिका ऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
  • शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी माहिती अधिकार कायदा अत्यंत महत्त्वा चा आहे.
  • नागरिकांना या कायद्याविषयी अधिक माहिती व्हावी आ णि शासकीय स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हा वी, या उद्देशाने हा दिवस सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याची मागणी महासंघाने केली आहे.
  • या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, कोणत्या ही शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांनी माहिती अधिका र कायद्यांतर्गत माहिती मागितली.
  • तर संबंधित कार्यालयाला एका महिन्याच्या आत ती उपल ब्ध माहिती देणे किंवा त्या संदर्भात एका महिन्याच्या आत पत्रव्यवहार करून अवगत करणे कायदेशीररित्या बंधन कारक आहे.
  • मात्र, अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्या ने शासकीय कार्यालयांना या संदर्भात कडक निर्देश देण्या त यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
  • हे निवेदन देतेवेळी माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे फारूक शेख, कानिफनाथ सरपने, विजय मेहेर, फारूक मुलानी, शिवाजी करळे, अमित आगरकर, किशोर येवारे, जमिर शिकलकर, आसलम पल्ला, आशिफ शेख, मुस्ता क शेख, ज्ञानेश्वर कोटोळे आणि आलिम शिकलकर ताना जि घोडके आयूब जिनेरी यांच्यासह महासंघाचे इतर पदा धिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles