रा.गे.शिंदे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परांडा दि. 22 सप्टें बर 2026   परांडा : शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महा विद्यालय, परांडा येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘वनस्पतींपासून डीएनए विलगीकरण व प्रमाणीकरण : त त्त्वे, पद्धती आणि उपयोग’ या विषयावर २१ सप्टेंबर २० २६ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
  • कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ बाबासाहेब आं बेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर धाराशिव येथील प्रा सुनील शितोळे यांनी डीएनए आयसोलेशन, प्रमाणनिश्चि ती व अगरोजजेल इलेक्टरो फोरेसिस याबाबत सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.
  • विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोग व नमुना विश्लेषणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यशाळेचे उद्धाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
  • या कार्यशाळेचे आयोजन वनस्पतीशात्र विभागाचे विभा गप्रमुख प्रोफेसर डाॅ प्रकाश सरवदे, व डॉ सचिन चव्हाण यांनी केले.
  • या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक आण्विक जीव शास्त्रीय तंत्रांचे उपयुक्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले.
  • याप्रसंगी महाविद्यालयातील स्टाफ सेक्रेटरी प्रोफेसर डॉ शहाजी चंदनशिवे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे प्रा जगन्नाथ माळी आदी उपस्थित होते.
  • कार्यशाळेचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे यांनी केले डॉ शहाजी चंदनशिवे यांनी सूत्र संचालन केले.
  • तर आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले याप्रसंगी महा विद्यालयातील प्राध्यापक संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles