
आवळीची वाडी क्रिकेट संघ, मुंबई आयोजित गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील कशे ळी येथील आवळीची वाडी क्रिकेट संघ मुंबई यांच्या वती ने आयोजित करण्यात आलेल्या गणपती सजावट स्पर्धे चा निकाल जाहीर झाला असून श्री प्रसाद गणपत माळी यांच्या ‘पंढरीची वारी’ देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

- आवळीची वाडी क्रिकेट संघ मुंबई तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य गणपती सजावट स्पर्धा – २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.

- या स्पर्धेत श्री मधुकर पांडुरंग राडये यांच्या ‘रामसेतू’ ने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

- तर श्री नामदेव रामचंद्र वारीशे यांच्या कागदी लगद्यापासू न सजावट केलेल्या देखाव्याला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

- स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचि न्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






