गोरेगाव येथे दसरा सणानिमित्त भव्य लकी ड्रॉचे आयोजन.

  • प्रतिनीधी : गोरेगाव : मुंबई : प्रमोद तरळ :- मैत्री ग्रुप च्या माध्यमातून गोरेगाव येथे भव्य लकी ड्रॉ – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
  • या लकी ड्रॉ उपक्रमात तालुक्यासह कोणीही व्यक्ती सह भागी होऊ शकतात.
  • विजेत्या स्पर्धकांना वाॅशिंग मशीन, एल‌ईडी टिव्ही, शेगडी, मिक्सर,सीलिंग फॅन, ट्राॅली बॅग अशी विविध आकर्षक प्र कारची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
  • अधिक माहितीसाठी सिद्धेश – 9594917133, केदार – 9137133238, उमेश – 8779591506 या भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा असे आवाहन ग्रुपच्या वतीने रवींद्र कुंभार यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles