राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारप्राप्त प्राचार्य नारायण खैरे यांचा परंड्यात गौरव.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शैक्षणिक व सामा जिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महात्मा ज्यो तिराव फुले इतिहास अकादमी, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा ‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले राज्यस्त रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार – २०२६’ बावची विद्यालय, परंडा येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री.नारायण मारुती खैरे यांना जाहीर झाला आहे.
  • निमित्ताने आज परंडा येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
  • बावची विद्यालय, परंडा आणि वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयो जित ‘सायबर क्राईम जनजागृती व मुलींची सुरक्षा’ या मार्गदर्शन कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.
  • पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.श्री.आसाराम चोरम ले यांच्या हस्ते प्राचार्य खैरे सरांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
  • प्राचार्य नारायण खैरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्ले खनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवि लेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि त्यांचे सामाजिक योगदान यांची दखल घेऊन अकादमीच्या वतीने या प्रति ष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
  • त्यांच्या या यशामुळे बावची विद्यालयाच्या शिरपेचात मा नाचा तुरा रोवला गेला असून परंडा तालुक्याच्या वैभवात भर पडली आहे.
  • उद्या पुण्यात होणार गौरव सोहळा
  • मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथील प्रसिद्ध ‘सारथी सभागृहात’ या राज्यस्तरीय पुरस्काराचे भव्य वितरण होणार आहे.
  • मान्यवरांची उपस्थिती
  • या सत्कारप्रसंगी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक आसारा म चोरमले यांच्यासह पोलीस हवालदार विश्वनाथ शिंदे, पो लीस कॉन्स्टेबल ताड साहेब तसेच विद्यालयातील सर्व शि क्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • नारायण खैरे सर यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मा नाबद्दल परंडा तालुका व शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभे च्छा दिल्या जात आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles