चुनाकोळवणचे माजी उपसरपंच वासुदेव अंतू मटकर यांच्या निधनाने शोककळा.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- ग्रामविकास समि ती चुनाकोळवण ग्रामीणचे प्रत्येक विषयाचे सखोल अ भ्यासू मार्गदर्शक तसेच विद्यमान सल्लागार व सुतारवाडी चे गटप्रमुख कै वासूदेव अंतू मटकर यांचे दुर्दैवी अकाली निधन झाले.
  • ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी उपसरपंच कै. वासूदेव अंतू मटकर यांचे दि. १७ आक्टोबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुर्दैवी दुःखद निधन झाले.
  • . त्यांना मागील महीन्यापासून रत्नागिरी येथे उपचारार्थ दाखल केले होते. तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
  • कै.वासूदेव अंतू मटकर त्यांनी आपल्या कार्य कतृत्वाने समाजासाठी दिलेले योगदान कायम लक्षात रहाणार आहे.
  • त्यांची साधी रहाणी व उच्च विचारसरणी तसेच मन मि ळावू स्वभाव आणि कार्यतत्परता सदैव स्मरणात राहील. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मुलगा, मुली, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.
  • त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबियांचे व ग्रामविकास समि ती चुनाकोळवण मुंबई ग्रामीणचे भरून न येणारे नुकसान झाले आहे.
  • ग्रामविकास समिती चुनाकोळवण मुंबई ग्रामीण त्यांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.
  • परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांती देवो. त्यांच्या निधना चे ग्रामविकास समिती चुनाकोळवण मुंबई/ग्रामीण यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून कै.वासुदेव अंतू मटकर यां ना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles