विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्याची डागडुजी.

  • प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील विलव डे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे मुख्य रस्त्यापासून स्थान कावर जाणाऱ्या रस्त्याची  दरर्षीप्रमाणे यावर्षीही डागडु जी करण्यात आली.
  • मुख्य रस्ता ते स्थानकापर्यंतचा रस्ता अनेक खड्ड्याने व रानाने वेढलेला होता. रेल्वे स्थानक प्रवाशांना जा ये करता ना व तेथे येणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत होता.
  • त्यामुळे रिक्षा संघटनेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रमदाना तून खड्डे भरण्याचे काम केले.
  • त्याबद्दल वीलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना व परिसरा तील प्रवाशांनी समाधान व्यक्त करून रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
  • हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा व्हावा तसेच त्याची रुंदी वाढव ण्यात यावी असे निवेदन विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेतर्फे आमदार किरण (भैया) सामंत यांना देण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles