ग्राम विकास मंडळ वाडापाणेरे तर्फे श्री सत्यनारायण महापूजे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मु-पाणेरे, पोस्ट- राजवाडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शनिवार दि. १० मे २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • शनिवार सकाळी ८ ते १० वाजता-मुलांच्या विविध स्पर्धा, सकाळी ११ ते १२ वाजता-महिलांसाठी हळदीकुंकू समा रंभ, दुपारी १२ ते ३ वाजता- महिला व पुरुषांच्या विविध स्पर्धा, दुपारी ३ वाजता- श्री सत्यनारायणाची महापूजा.
  • सायंकाळी ५ वाजता – महाआरती, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत- महाप्रसाद, रात्री ८ : ३० वाजता – मान्यवरां चा सत्कार व बक्षीस समारंभ आणि रात्री १०.३० वा. श्री नवलाई देवी नमन नाट्य मंडळ मु.देवधे (गुरव वाडी) ता. लांजा यांच्या पौराणिक गणनाटय, शृंगाराने नटलेली ठुम केदार गौळण आणि वगनाट्य असलेल्या बहुरंगी नमनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.
  • सदर कार्यक्रमाला भक्त, भाविक तसेच रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढ वावी असे आवाहन.
  • ग्राम विकास मंडळ वाडा पाणेरेच्या वतीने अध्यक्ष – श्री. शैलेश र बंडबे,प्रमुख कार्यवाह – श्री.नितीन अ बाणे, खजि नदार – अभिषेक अ बंडबे तसेच मुंबई आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles